आमच्या बद्दल

"एक पाऊल स्वच्छते कडून समृद्धी कडे"

धुंदलवाडी

  • धुंदलवाडी हे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.
  • पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
  • २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३४४ कुटुंबे राहतात. एकूण २६९१ लोकसंख्येपैकी १२९१ पुरुष तर १४०० आहेत

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणू वरून उपलब्ध असतात.

लोकसंख्या

कुटूंब संख्या

महसूल गाव

वार्ड

क्षेत्रफळ(चौ.किमी)

जि.प.शाळा

अंगणवाडी

महत्वाचे संपर्क क्रमांक

१५५३००

नागरिक संपर्क केंद्र

१०९८

बाल हेल्पलाईन

१०९१

महिला हेल्पलाईन

१०९०

गोपनीय गुन्हा तक्रार

११२

आपत्कालीन हेल्पलाईन

१००

पोलिस हेल्पलाईन